Headlines

‘चंद्रमुखीनंतर’ अमृता खानविलकर झळकणार ‘कलावती’ सिनेमात; फर्स्ट लूक समोर

[ad_1] मुंबई : प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमा  २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अमृता खानविलकर चंद्राच्या भुमिकेत झळकली, आदिनाथ कोठारे खा. दौलतराव यांच्या भूमिकेत दिसला. या सिनेमाने बॉक्स ऑफिस चांगलच गाजवलं. या सिनेमासाठी अमृता खानविलरने बरीच मेहनत घेतली होती. आता अमृताच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. लवकरच अभिनेत्रीचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

Read More