Headlines

VIDEO: काजोलला पाहताच ‘तो’ धाडकन पडला; नेटकरी म्हणाले, ‘हा तर नवा गडी…’

[ad_1] Kajol Fan Viral Video: सेलिब्रेटी कुठेही स्पॉट झाले की त्यांच्या मागे मागे येत चाहते त्याच्यासोबतच सेल्फी काढण्यासाठी फार उत्सुक असतात. त्यांच्यामागे सतत फिरत असणारे हे चाहते हे इतके उत्सुक असतात की काही विचारू नका त्यातून आपल्या आवडत्या कलाकाराचा फोटो घेण्यासाठी हे चाहते धडपडतात, पडतात, मारही खातात. त्यामुळे अशावेळी त्यांचे फोटो काढणारेही तीक्ष्ण नजर असणारेही…

Read More

Kajol: तुझ्या गोऱ्या रंगाचं सिक्रेट काय? ट्रोल करणाऱ्यांना काजोलने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली…

[ad_1] Actress Kajol’s Hilarious Replay To Trollers : अभिनेत्री काजोल (Actress kajol) बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सावळ्या रंगाची एखादी अभिनेत्री बॉलिवूडवर (Bollywood News) राज्य करेल, असा तो काळ निश्चितच नव्हता. मात्र, आपल्या अभिनयाने काजोलने सर्वांची मनं जिंकली. काजोल आता फारशी चित्रपटांमध्ये दिसत नाही. मात्र, एक काळ होता. कालोज म्हणजे हुकमी एक्का… चित्रपट हिट…

Read More