Headlines

भोजपुरी अभिनेत्री कमाईच्या बाबतीत बॉलिवूडच्या Actressना सोडताता मागे, जाणून घ्या

[ad_1] मुंबई : बॉलीवूडप्रमाणेच भोजपुरी इंडस्ट्रीतील सौंदर्यवतीही खुप प्रसिद्ध आहेत. सुंदरतेबाबत असो अथवा कमाईबाबत या दोन्ही बाबतीत त्या बॉलिवूड अभिनेत्रींना मागे सोडतात. मात्र निव्वळ इतक्याचं गोष्टी नाही आहेत, कमाईच्या बाबतीतही या अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देतात. नेमकी या अभिनेत्रींची एकूण संपत्ती किती आहे ती जाणून घेऊयात.  भोजपुरी इंडस्ट्रीत मोनालिसा, अक्षरा सिंग, राणी चॅटर्जी आणि आम्रपाली…

Read More