Headlines

बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण, उर्मिला मातोंडकरसोबत डेब्यू; मग अचानक कुठे गेला ‘हा’ अभिनेता?

[ad_1] Shared Screen with Urmila Matondkar what he is doing now : बॉलिवूड अभिनेता जुगल हंसराजला तर सगळेच ओळखतात. जुगल हंसराजनं 10 वर्षांचा असताना चाइल्ड आर्टिस्ट म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी 1983 मध्ये शेखर कपूरच्या ‘मासूम’ या चित्रपटातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसला होता. जुगलनं एक बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तर जुगल हंसराजनं 1994…

Read More