इच्छेविरुद्ध लग्न करण्यासाठी पालकांचा दबाव? ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या मूलीनं संपवलं जीवन
[ad_1] मुंबई : प्रसिद्ध तमिळ गीतकार कबिलन (Kabilan) यांची मुलगी थुरिगाईचं निधन झाले आहे. थुरिगाईनं आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. वृत्तानुसार, शुक्रवारी थुरिगाई तिच्याच घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी थुरिगाईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. थुरिगाई अतिशय स्ट्रॉन्ग स्त्री होती. अशा परिस्थितीत…