Headlines

‘कव्वाल्ला’ गाण्याची जपानच्या Ambassador लाही भुरळ! जॅपनीज तरूणीसोबत केला तूफान डान्स

[ad_1] Kavaalaa Japanese Reel: रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटांची चांगली चर्चा आहे. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांत यांचीच. ‘जेलर ‘या चित्रपटातील ‘कव्वाला’ हे गाणं सध्या सर्वत्र गाजतं आहे. त्यामुळे या चित्रपटाची विशेष चर्चा रंगलेली आहे. त्यातून हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी जपानच्या एका फॅन्सही या गाण्याला डोक्यावर…

Read More