तमन्नाच्या ‘कवाला’ गाण्यावर पोरांचा भन्नाट डान्स; बॉयफ्रेंडलाही शेअर करण्याचा मोह आवरेना
[ad_1] रजनीकांत मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘जेलर’ चित्रपटात तमन्नावर (Tamannaah) चित्रित झालेलं ‘कवाला’ (Kaavaalaa) गाणं अद्यापही ट्रेंड होत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) अनेकजण या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यातच लहान मुलांच्या एका ग्रुपने केलेला भन्नाट डान्स व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ FC Barcelona ने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे….