Headlines

न्या. उदय लळित यांच्या शपथविधीला कर्मभूमी सोलापूरमधून अनेकांची उपस्थिती

[ad_1] एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता सोलापूर : उदय उमेश लळित यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाचा शपथविधी सोहळा पाहताना सोलापूरकर  सुखावले. न्या. लळित यांच्या रूपाने सरन्यायाधीशपदाचा हा बहुमान सोलापूरला पहिल्यांदाच मिळाला आहे.  लळित घराणे तसे पाहता मूळचे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये-कोठारवाडीचे. परंतु शंभर वर्षांपूर्वी या घराण्यातील रंगनाथ ऊर्फ आण्णासाहेब लळित हे सोलापुरात आले आणि येथेच स्थायिक झाले. ते…

Read More