Headlines

जितेंद्र यांनी पूर्ण केली ज्युनिअर महमुद यांची ‘ही’ इच्छा, अवस्था पाहून अश्रू अनावर

[ad_1] 60 आणि 80 च्या दशकात ‘ब्रह्मचारी’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘नटमन’, ‘घर घर की कहानी’ आणि ‘गुरु और चेला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या ज्युनियर महमूदची गणना लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये केली जाते. आजही प्रेक्षक ज्युनिर महमुद यांना पसंत करतात. त्यांच्या स्टेज 4 कॅन्सरच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, त्यांनी बॉलिवूडच्या लोकप्रिय सुपरस्टारला भेटण्याची इच्छा व्यक्त केली…

Read More

कॅन्सरशी झुंज देतोय ‘हा’ प्रसिद्ध बालकलाकार, हातात फक्त शेवटचे 40 दिवस; म्हणतोय ‘सचिन पिळगावकरांना…’

[ad_1] ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर मेहमूद कर्करोगाशी झुंज देत आहेत. मेहमूद सध्या कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर आहेत. 67 वर्षीय अभिनेत्याला नोव्हेंबरमध्ये कॅन्सरचं निदान झालं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्युनियर मेहमूद यांच्याकडे आता फक्त शेवटचे 40 दिवस उरले असल्याचं त्यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितलं आहे. दरम्यान, आपल्या या शेवटच्या दिवसात आपले जिगरी मित्र जितेंद्र आणि बालमित्र…

Read More