Headlines

Astrology: जुलैमध्ये ‘या’ तीन राशींना ‘अच्छे दिन’ येणार! तीन ग्रह करणार गोचर

[ad_1] Lucky Zodiac Sing for July 2022:  प्रत्येक नवीन महिना लोकांसाठी एक नवीन आशा घेऊन येतो. जून महिना आता संपत आला असून जुलै महिन्याचे वेध लागले आहेत. जुलै महिना कसा असेल यासाठी ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असते. जुलै महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत, ज्यांचे शुभ आणि अशुभ प्रभाव राशींवर दिसतील. जुलैमध्ये सूर्य, शुक्र, बुध…

Read More