Headlines

जिन्स हातात घेऊन फक्त अंतर्वस्त्रांमध्येच किराणा खरेदीला निघाली अभिनेत्री; भानावर आहे ना ही? पाहणाऱ्यांचा प्रश्न

[ad_1] मुंबई : फॅशनच्या नावाखाली काही मंडळी कधी काय करतील याचा नेम नसतो. अशाच मंडळींपैकी एक अभिनेत्री सध्या चर्चांच्या वर्तुळात केंद्रस्थानी आली आहे. आपण वाणसामानाच्या खरेदीला जाताना सहसा मोठ्या पिशव्या वगैरे घेऊन जातो. अगदी साधेच कपडे घालून जातो. पण, या अभिनेत्रीनं मर्यादाच ओलांडल्या आहेत.  कान्ये वेस्टची प्रेयसी म्हणूनही कधीकाळी गाजलेली ही अभिनेत्री म्हणजे ज्युलिया फॉक्स….

Read More