Headlines

EXCLUSIVE: लेक ‘बाईपण भारी देवा’मधून करणार पदार्पण? सुकन्या मोने म्हणतात, ”मला माहितीच नव्हतं…”

[ad_1] Juila Mone Debut in Baipan Bhari Deva: मंगळागौर… सहा बहिणींची कथा, इमोशन्स आणि धम्माल मज्जा मस्ती… यानं परिपुर्ण असा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 30 जून रोजी केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी आत्तापासूनच बुकींगला सुरूवात केली असेलच. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगणी, वंदना गुप्ते,…

Read More