Headlines

मंत्रोच्चार करुन मी ह्रतिकचा लिव्हरचा आजार बरा केला; जॉनी लिव्हरचा दावा

[ad_1] Johnny Lever- Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची बॉडी पाहिल्यानंतर तरुणांनाही लाज वाटते कारण त्यानं वयाच्या 50 व्या वर्षी स्वत: ला जसं फिट ठेवलं आहे तसं आजकाल खूप कमी लोकं असतात. गेल्या अनेक काळापासून तो या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं….

Read More

मराठी चित्रपटासाठी कॉमेडी किंग जॉनी लिव्हर अन् त्यांचा मुलगा जेसी येणार एकत्र

[ad_1] चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. कधी अमिताभ बच्चन आणि अभिषेक, कधी ऋषी कपूर आणि रणबीर कपूर तर कधी धर्मेंद्र आणि सनी, बॉबी देओल… यांना ही आपण एकत्र पाहिलं आहे. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश  होणार आहे. ती जोडी कॉमेडी किंग जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जेसी लिव्हर. ‘अफलातून’ या आगामी मराठी चित्रपटातून…

Read More