Headlines

‘त्या म्हाताऱ्यापेक्षा…’, पतीवर गंभीर आरोप करत तोंडघशी पडलेल्या Amber Heard ला लग्नाची मागणी

[ad_1] Marriage Proposal to Amber Heard: घटस्फोट आणि त्यानंतरच्या आरोप प्रत्यारोपांनंतर अखेर न्यायालयानं अभिनेता जॉनी डेप याला मोठा दिलासा दिला. जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एम्बर हर्ड यांच्यामध्ये पडलेल्या वादाच्या ठिणगीचा न्यायालयात पोहोचेपर्यंत वणवा झाला. ज्यानंतर अखेर न्यायालयानं जॉनीच्या बाजूनं निकाल दिला.  एम्बरकडून जॉनीला मोठी रक्कम देण्यात येण्याचेही निर्देश न्यायालयानं दिले. संपूर्ण जगाच्या नजरेत…

Read More