Headlines

Met Gala 2022 : शापित सौंदर्यवतीच्या 60 वर्षे जुन्या गाऊनमध्ये Kim Kardashian ची ग्रँड एंट्री

[ad_1] मुंबई : भारतीयांच्या सोशल मीडिया फिडवर मंगळवारी सकाळी काही रंजक पोस्ट सर्वांनीच पाहिल्या. या पोस्ट होत्या Met Gala 2022 मधील रेड कार्पेट इव्हेंटच्या. मेट गाला म्हटलं की, जगभरातील सर्वच मनोरंजन विश्वांतून या कार्यक्रामाच्या बाबतीत कुतूहलाची भावना पाहायला मिळते.  त्यातही काही सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी नेमके कोणत्या लूकमध्ये येणार याचीच उत्सुकता सर्वांना असते. यातलंच एक नाव…

Read More