Headlines

“छत्रपतींचा खोटा इतिहास मांडण्याची परंपरा…” जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप | Jitendra awhad on babasaheb purandare and shivaji maharaj fake history rmm 97

[ad_1] संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतंच पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’…

Read More