Headlines

निधीअभावी जिगाव प्रकल्पाचे भूसंपादन अडचणीत

[ad_1] प्रबोध देशपांडे, लोकसत्ता अकोला : पश्चिम विदर्भाच्या खारपाणपट्टय़ातील महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील भूसंपादन निधीअभावी अडचणीत आले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना निधी नसल्यामुळे पुढील काम रखडले आहे. राज्यातील अस्थिर सत्तासमीकरणामुळे सिंचन प्रकल्पाच्या कामावर विपरीत परिणाम झाला. या सर्व प्रकारामुळे प्रकल्पग्रस्तदेखील भरडले जात आहेत. खारपाणपट्टय़ातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासह पाण्याची समस्या दूर…

Read More