Headlines

अभिनेत्री मलायका अरोराने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस; बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ

[ad_1] मुंबई : ‘झलक दिखलाजा सीझन 11’ लवकरच टीव्हीवर येण्यासाठी सज्ज आहे. यावेळी या शोमध्ये मलायका अरोरा फराह खानसोबत शो जज करताना दिसणार आहे. दरम्यान, शो सुरू होण्यापूर्वी मलायकाचा एक व्हिडिओ सेटवरून समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री शिमरी ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर येताना दिसली आहे. मलायकाचा हा व्हिडिओ प्रोमो शूट करताना काढण्यात आला होता, जो काही मिनिटांतच…

Read More