Headlines

जेठालाल आणि टप्पूमध्ये भर सेटवर असं काय घडलं? की दोघांमध्ये आजही अबोला

[ad_1] मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही कॉमेडी टीव्ही मालिका 2008 पासून अद्याप प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. इतक्या वर्षांत या टीव्ही मालिकेने अनेक चढउतार पाहिले. या टीव्ही सीरियलमध्ये दिलीप जोशीपासून ते बापूजी आणि बबिता अशी एकापेक्षा जास्त व्यक्तिरेखांचा समावेश आहे. या टीव्ही सीरियलशी संबंधित एका वादाबद्दल सध्या खूपच चर्चा होत आहे, जी एकेकाळी…

Read More