Headlines

पतीनं थाटला दुसऱ्या अभिनेत्रीशी संसार; Divorce नंतर ‘ही’ अभिनेत्री दिसतेय आणखीनच बोल्ड

[ad_1] मुंबई : प्रेमाच्या बाबतीत सर्वांचंच नशीब चांगलं असतं, अशातला भाग नाही. बऱ्याचदा असं होतं, की सर्वकाही सुरळीत असतानाही प्रेमाचं हे नातं मात्र यशस्वी ठरत नाही. छोट्या पडद्यावर आपल्या अदांनी सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीच्या बाबतीत असंच झालं.  आपल्या दमदार अभिनयानं कोट्यवधी चाहत्यांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री आहे, जेनिफर विंगेट. जेनिफरनं  ‘राजा को रानी से…

Read More