“स्वतःला संपवावसं वाटत होतं, पण…”; ‘तारक मेहता…’मधील आणखी एका अभिनेत्रीचे गंभीर आरोप
[ad_1] TMKOC Monika Bhadoriya : लोकप्रिय टिव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ज्या लोकांमुळे या मालिकेला इतकं नाव मिळालं ते आता धक्कादायक खुलासे करत आहेत. आधी शैलेश लोढा आणि नंतर जेनिफर मिस्त्री यांनी असित मोदींवर गंभीर आरोप केले. यानंतर हळूहळू आणखी सहकलाकारही याबाबत भाष्य करू लागले आहेत….