Headlines

अभिनेत्रीला फेडावी लागली सेलिब्रिटी असण्याची मोठी किंमत; Video पाहून तुम्ही विचलित व्हाल

[ad_1] मुंबई : बऱ्याचदा सेलिब्रिटींना अगदी जवळून पाहिल्यानंतर किंवा त्यांना भेटल्यानंतर चाहत्यांची एकच प्रतिक्रिया असते. ती म्हणजे भारावल्याची. ज्या व्यक्तीला आपण मोठ्या पडद्यावर, टीव्हीमध्ये, पोस्टर बॅनरवर किंवा मग सोशल मीडियावर पाहतो, त्याच व्यक्तींना भेटल्याचा आनंद म्हणजे शब्दांतही व्यक्त करता येणार नाही असाच असतो.  सर्वांनाच या सेलिब्रिटींचा आणि त्यांच्या जगण्याचा कायमच हेवा वाटतो. पण हे आपल्याला…

Read More