Headlines

“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान | NCP leader jayant patil on anil deshmukh grant bail ed cbi court rmm 97

[ad_1] माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकतंच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अखेर ११ महिन्यांनी त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अनिल देशमुखांना अद्याप सीबीआय न्यायालयाकडून जामीन मिळाला नाही, त्यामुळे ते तुरुंगातच आहेत. अनिल देशमुखांना ईडीकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांना अटक करायचीच आहे, असं…

Read More

“आपल्या बापाची जहागीरदारी आहे अशा रुबाबात ते…” गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका; म्हणाले, “माझ्या भावाविरोधात…” | gopichand padalkar slams sangli ex guardian minister jayant patil rno news scsg 91

[ad_1] सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याच आयोजन करण्यात आले यासंदर्भातील माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी पत्रकारांनी माजी पालकमंत्री जयंत पाटलांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पडळकर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. अगदी बापाचा उल्लेख करत पडाळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पाटील यांच्यावर टीका केली. पत्रकारांनी जिल्हा नियोजन बैठकीसंदर्भात प्रश्न…

Read More

शिंदे गट-उद्धव ठाकरेंच्या वादावरील निकालावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रया, जयंत पाटील म्हणाले…| jayant patil comment over supreme court verdict on eknath shinde group and uddhav thackeray shivsena clash

[ad_1] शिवेसनेतील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. खरी शिवसेना कोणाची? हे ठरवण्याबाबतच्या सुनावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. उद्धव ठाकरे गटाने याबाबत केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा >> शिंदे गट-उद्धव…

Read More

“आमदारांच्या मनातलं कळायला जयंत पाटील मनकवडे आहेत का?” ‘त्या’ विधानावरून शंभुराज देसाईंचा खोचक सवाल | shinde group leader shambhuraj desai on ncp leader jayant patil statement satara rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल, असं विधान केलं होतं. शिंदे गटातील बहुसंख्य आमदार नाराज असून हे सरकार कधीही कोसळू शकतं, असं त्यांनी म्हटलं होतं. या विधानावरून शिंदे गटाचे आमदार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे. आमदारांच्या मनातलं कळायला जयंत पाटील हे…

Read More

विरोधक दिलदार असला पाहिजे, नाहीतर राजकारण… – सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा!

[ad_1] राज्यातील सत्ताबदलानंतर आता यंदाचा शिवसेनाच्या दसरा मेळाव्याची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. कारण, शिवतीर्तावरील दसरा मेळाव्यावर हक्क सांगण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट चढाओढ पाहायला मिळत आहे. शिवाय, मागील काही दिवसांपासून दोन्हीकडून मेळावा आम्हीच घेणार असा दावा केला जात आहे. असं असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षांकडूनही यासंदर्भात मतं व्यक्त…

Read More

…म्हणून फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज, राष्ट्रवादीचा दावा; भाजपाला दिला सावध राहण्याचा इशारा | NCP Leader Jayant Patil Says Deputy CM devendra fadnavis is unhappy with the way eknath shinde lead government is working scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही असं भाकित व्यक्त केलं आहे. इतकच नाही तर भाजपामुळेच हे सरकार कोसळेल असंही पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज असल्याचा दावा जयंत पाटील…

Read More

“…तेव्हा एकनाथ शिंदेंना आपली चूक लक्षात येईल” भाजपाच सरकार पाडेल म्हणत जयंत पाटलांचं मोठं विधान | NCP Leader jayant patil on eknath shinde and devendra fadnavis government rmm 97

[ad_1] वेदान्त-प्रकल्प गुजरातला वळवल्यावरून महाराष्ट्रातील तापलेलं राजकीय वातावरण आता शांत होताना दिसत आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. भारतीय जनता पार्टी लवकरच नवीन सरकार पाडेल, अशा आशयाचं विधान जयंत पाटलांनी…

Read More

The Chief Minister eknath shinde bowed down to the will of the rulers in Delhi in the Foxcon case Jayant Patal hits the mark msr 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “नुकताच सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या हातातून हिसकावून घेतला गेला. फॉक्सकॉन’चा प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात आला असता, तर इतर कंपन्यांनीही प्रोत्साहित होऊन त्यांचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आणण्यासाठी इच्छा व्यक्त केली असती. परंतु मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले.” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे….

Read More

शिवसेनेने निमंत्रण दिल्यास राष्ट्रवादीचे नेते दसरा मेळाव्याला जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…| jayant patil comment on shiv sena dussehra melava said no other party leaders invited

[ad_1] शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभारातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. मात्र याच दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांत चढाओढ सुरू आहे. शिवाजी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास कोणाला परवानगी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. शिवाजी पार्कवरवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची एक…

Read More

जयंत पाटलांचा दावा सपशेल खोटा, फॉक्सकॉन कंपनी गुजरातला नेण्यावरून भाजपा नेते अमित साटम यांचा पलटवार | BJP MLA amit satam on vedant foxconn project ncp leader jayant patil rmm 97

[ad_1] फॉक्सकॉन कंपनी गुजरातला जाणे हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. त्यांनी राज्य दिवाळखोर आणि वेळेवर वाटाघाटी करण्यास सक्षम नाही हे दर्शविले आणि आमच्याकडील तरुणांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या असा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी महाविकास आघाडीवर केला. महाविकास आघाडी आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचा वेदांत-फॉक्सकॉन…

Read More