Headlines

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांपाठोपाठ राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांची भगवान गडाला भेट! ; अचानक दिलेल्या भेटीने राजकीय चर्चाना उधाण

[ad_1] नगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल, शनिवारी अचानक भगवानगडाला भेट दिली. त्यापाठोपाठ आज, रविवारी सायंकाळी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही भगवानगडाला भेट देत भगवानबाबांचे दर्शन घेतले. नेत्यांच्या या अचानक भेटीचे रहस्य काय? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षचिन्ह व शिवसेना नावाबाबत दिलेला निर्णय…

Read More