Headlines

‘बिनखात्याच्या मंत्र्यांकडून ध्वजारोहण होणार’ या जयंत पाटलांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर म्हणाले, “एका महिन्याभरात आम्ही…” | CM Eknath Shinde on Jayant Patil Comment says criticizing is job of opposition parties government job is to work for people scsg 91

[ad_1] विरोधकांचे कामच आरोप करण्याचे आहे, सरकारचे काम मात्र लोकहिताचे निर्णय घेण्याचे आहे असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगलीत केला. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाहीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण बिनखात्याच्या मंत्र्याकडून होत असल्याची टीका नुकतीच केली होती. या टीकेवर प्रतिक्रिया विचारली असता…

Read More