Headlines

वडिलांच्या एका अटीमुळे Amitabh Bachchan यांना करावं लागलं लग्न आणि रेखाऐवजी जया झाली अर्धांगिनी

[ad_1] Amitabh Bachchan Jaya Bachchan Wedding : महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडे बॉलीवूडमधील यशस्वी  कपल म्हणून पाहिलं जात. त्या दोघांनीही एक ना अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. त्यांची प्रेम कहाणी मात्र अतिशय रंजक आहे. फार कमी लोकांना अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या प्रेमकहाणीबद्दल माहित आहे. एका मुलाखतीदरम्यान खुद्द बिग बींनीच त्यांच्या…

Read More