Headlines

तुम्हाला लाज वाटत नाही का?; भोपाळमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी लेकासोबत पोहोचलेल्या जया बच्चन चाहत्यांवर संतापल्या

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) आणि कॅमेरा यांच्यात असलेलं नातं हे आपल्याला चांगलच माहित आहे. जया बच्चन या पापाराझींचे अजिबात मनोरंजन करत नाही. मात्र, नुकताच व्हायरल झालेला जया यांचा काजोलसोबतचा (Jaya Bachchan With Kajol) व्हिडीओ पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते. कारण या व्हिडीओत जया बच्चन या चक्क हसताना दिसल्या. त्यानंतर जया…

Read More