Headlines

शाहरुखचा ‘जवान’ पाहिल्यानंतर प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत मागू लागले; तिकीट खिडकीवर रांगा, VIDEO व्हायरल

[ad_1] बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या ‘जवान’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, देशभरात 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले असून, इतिहास रचला आहे. चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं जात असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लोक जवान चित्रपट पाहिल्यानंतर रिफंड मागत आहेत. चित्रपट…

Read More

Jawan चित्रपटातील Ramaiya Vastavaiya गाण्याला लाखो व्ह्यूज, पण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे?

[ad_1] Shah Rukh Khan Jawan New Song: किंग खान शाहरुखचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सुपरहिट झालाय. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर आात शाहरुखच्या चाहत्यांना पठाणची उत्सुकता आहे. चित्रपटातील ‘Not Ramaiya Vastavaiya’ हे गाणं आज सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे….

Read More

‘जवान’ स्टाईलने शाहरूखचं आभार प्रदर्शन; कोणाला ‘दा’ कोणाला ‘गुथी’ म्हणतं व्यक्त केल्या भावना

[ad_1] Jawaan Movie Shah Rukh Khan Thanks Tweet: अगदी दोन दिवसांपुर्वी शाहरूख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचा Preview हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे शाहरूख खानच्या फॅन्ससाठी ही एक मोठी पर्वणी चालून आली आहे. ‘जवान’ या चित्रपटाची सर्वांनाच कोण उत्सुकता लागून राहिली होती. या चित्रपटातील शाहरूखचा लुक पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे तर हटर्सनी त्याची खिल्लीही…

Read More