Headlines

T20 WC Indian Squads: तोच संघ! आशिया कप स्पर्धेतील ‘या’ खेळाडूला टी 20 वर्ल्डकपमधून डच्चू

[ad_1] T20 WC Indian Squads: टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकप खेळणार असून 15 खेळाडूंची नावं बीसीसीआयने जाहीर केली आहेत. आशिया कप स्पर्धेत खेळलेला संघच वर्ल्डकपसाठी असणार आहे. या संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे. आवेश खान ऐवजी संघात जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आलं आहे….

Read More

Eng vs Ind, 1st Odi : टीम इंडियाची विजयी सलामी, इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय

[ad_1] लंडन : टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय (Eng vs Ind, 1st Odi ) सामन्यात 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 111 धांवांचं आव्हान टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने टीम इंडियाला विजयश्री मिळवून दिली. यासह टीम इंडियाने 3…

Read More

Eng vs Ind 1st Odi : जसप्रीत बुमराहचा धमाका, इंग्लंड विरुद्ध मोठा कारनामा

[ad_1] लंडन : जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (Eng vs ind 1st Odi) कारनामा केला आहे. बुमराहने अवघ्या 19 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने यासह आपल्या नावे रेकॉर्ड केला आहे. (eng vs ind 1st odi team india yorker king jasprit bumrah take 6 wickets and bowled best spell his odi career)…

Read More

ENG vs IND, 2nd T20I : भारतीय गोलंदाजांची कमाल, दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 49 धावांनी विजय

[ad_1] बर्मिंगहॅम : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टी 20 मालिका (ENG vs IND, 2nd T20I) जिंकण्याची कामगिरी केली आहे. रोहितसेनाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 49 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका खिशात घातली. टीम इंडियाचे गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. (eng vs ind 2nd t20i team…

Read More

Eng vs Ind : ‘हिटमॅन’ Rohit Sharma चा सुपरहिट कारनामा, इंग्लंड विरुद्ध ‘त्रिशतक’

[ad_1] बर्मिंगहॅम : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (Eng vs Ind, 20I) पराक्रम केला आहे. रोहितने टी 20 मध्ये अनोख त्रिशतक पूर्ण केलं आहे. रोहितने या दुसऱ्या सामन्यात 31 धावांची अफलातून खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 खणखणीत सिक्स ठोकले. रोहितने यासह मोठा विक्रम आपल्या…

Read More

Eng vs Ind, 2nd T20i : धमाकेदार कामगिरी करणारा दीपक हुड्डा प्लेइंग इलेव्हनमधून ‘आऊट’

[ad_1] बर्मिंगहॅम : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅममध्ये दुसरा टी 20 सामना (Eng vs Ind 2nd T20i) खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने  या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजाची एन्ट्री झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला सातत्याने धमाकेदार कामगिरी करणाऱ्या स्टार बॅट्समनला प्लेइंग इलेव्हनमधून…

Read More

IND vs ENG 2nd T20: इंग्लंडने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

[ad_1] मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचे टॉस इंग्लंडने जिंकला आहे. इंग्लंडने फिल्डींग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीस उतरावे लागणार आहे. आता प्रथम फलंदाजी करून टीम इंडिया किती धावांचा डोंगर उभारतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा…

Read More