Headlines

IND vs WI: वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात विराटच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

[ad_1] मुंबई : टीम इंडिया २२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार तसेच सध्य़ा आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याजागी युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र आता विराटच्या स्थानी कोणता फलंदाज मैदानात उतरणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. याचेच उत्तर समोर आले आहे.  विराट…

Read More

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, धडाकेबाज खेळाडूची टीममध्ये एन्ट्री

[ad_1] मुंबई: टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. त्यानंतर आता वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे.वेस्ट इंडिजच्या या संघात एका धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढणार आहे.   कोण आहे हा खेळाडू ?वेस्ट इंडिज…

Read More