Headlines

Janhvi Kapoor ला पब्लिक प्लेसमध्ये केलेलं हे कृत्य पडल महागात, अभिनेत्रीनं केला स्वत: खुलासा

[ad_1] Janhvi Kapoor Talked About Public Place Romance : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनत्रींपैकी एक आहे. जान्हवीनं फार कमी कालावधीत सगळ्यांची मने जिंकली. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. जान्हवी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.  जान्हवी सध्या एका…

Read More