Headlines

‘मी कोणाला पैसे…’, लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला धक्कादायक खुलासा

[ad_1] Janhavi Kapoor on Bollywood Debut: सध्या बॉलीवूडमध्ये स्टार कीड्सची हवा आहे. कायमच हिरो हिरोईनची कमेस्ट्री बॉलीवूडमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता स्टार कीड्सची कमेस्ट्रीही प्रेक्षकांना आवडते आहे. तरीही अनेकदा बॉलीवूड स्टार कीड्सना ट्रोलिंगलाही प्रचंड प्रमाणात समोरे जावे लागते. त्यातून अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सुहाना खान यांना तर कायमच ट्रोल करण्यात आलं. (Actress janhvi kapoor…

Read More