Headlines

नात्यांची गुंतागुंत कळेना; Ex Boyfriend ला मेसेज करत श्रीदेवींच्या मुलीनं हे काय केलं?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्यामध्ये असणारी नाती कधी कोणतं वळण घेतील याचा काही नेम नाही. एखाद्या नात्यातून बाहेर पडत ही मंडळी त्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे गुंतून जातात हे पाहताना सर्वसामान्यांना आश्चर्यच वाटतं.  दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिनं नुकतंच केलेलं वक्कव्य पाहता खासगी आयुष्यावर तिनं टाकलेला प्रकाशझोत पाहणाऱ्यांचेही डोळे चमकवत आहे.  (Bollywood…

Read More