Headlines

Janhvi Kapoor च्या बाथरुमला अजून लॉक का नाही? श्रीदेवी यांना ‘या’ गोष्टीची होती भीती

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवीनं नुकतीच तिच्या चैन्नईच्या घराची हाऊस टूर (Janhvi Kapoor Chennai House Tour) तिच्या चाहत्यांना एक व्हिडीओ शेअर करत दिली. यावेळी जान्हवीनं खुलासा केला…

Read More