‘मी सुंदर नाही पण…’ बॉलीवूड पदार्पणावर जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य
[ad_1] Janhavi Kapoor on Her Bollywood Debut: अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या अभिनयानं आता सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करून सोडते आहे. तिचा धडक हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जान्हवीनं बॉलीवूडमध्ये चांगलीच मजल मारली आहे. (bollywood actress janhavi kapoor bollywood debut karan johar star kids) श्रीदेवी यांची मुलगी म्हणून तिची ख्याती सगळीकडेच आहे. परंतु मध्यंतरी तिला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले….