Sridevi ने उघड केलं होतं बॉलीवूडमधील ‘काळं सत्य’, अभिनेत्याला नकार दिल्या म्हणून…
[ad_1] Sridevi Birth Anniversary : बॉलीवूडची चांदणी आणि हवा हवाई गर्ल श्रीदेवी आज आपल्यामध्ये नाही. आजच्या दिवशी श्रीदेवा चा (Sridevi Birth Anniversary) तामिळनाडूमधील एका गावात जन्म झाला होता. त्या काळाती सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रियक अभिनेत्री म्हणून तिने आपली ओळख बनवली होती. पण अभिनेत्रीने या ग्लॅमर दुनियेची काळी बाजूही जगा समोर आणली होती. इंडीस्ट्रीमध्ये तीदेखील लैंगिक…