Headlines

2000 सिम कार्ड्सच्या ड्रेसमुळे Urfi Javed च्या घरी पोहोचले पोलीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

[ad_1] मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि फॅशन दिवा उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फीनं तिच्या फॅशनने भल्याभल्यांचे होश उडवले. उर्फीचा नवा आउटफिटपाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. यावेळी उर्फीनं चक्क सिमकार्डपासून बनवलेला ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमुळे उर्फीच्या घरी पोलिसांनी हजेरी लावली आहे. (Urfi Javed Sim…

Read More