Headlines

Jailer Twitter Review: कार्यालयांना सुट्या, फॅन्सचा कल्ला; रजनीचा आतापर्यंतचा बेस्ट क्लायमॅक्स?

[ad_1] Jailer Twitter Review: साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हटलं की डोळ्यासमोर पहिलं नावं येत ते म्हणजे रजनीकांत यांचे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या आगामी चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आज हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची चांगली क्रेझ निर्माण झाली आहे. रजनीकांत यांच्या फॅन्सनी अक्षरक्ष: थिएटरमध्ये गर्दी केली आहे….

Read More