सलमान खानच्या पहिल्या सिनेमावेळी जॅकलिन फर्नांडिस होती तीन वर्षांची; आज अभिनेता कधीही तिच्यासोबत…
[ad_1] मुंबई : ‘अलादीन’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी जॅकलीन फर्नांडीस हे आज खूप मोठं नाव बनलं आहे. जॅकलीन शेवटची सलमान खानसोबत रेस 3 या चित्रपटात दिसली होती. पण तुम्हाला माहित आहे का? सलमान आणि जॅकलिनची पहिली भेट कशी झाली आणि ‘दबंग खान’ काय म्हणाला होता… 2006 मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंका खिताब जिंकल्यानंतर जॅकलिन…