Headlines

Breaking Bad फेम अभिनेत्याचे आकस्मिक निधन

[ad_1] Breaking Bad Actor Death: ‘नेटफ्लिक्स’वर गाजलेल्या ‘ब्रेकिंग बॅड’ या वेबसिरिजमधील अभिनेत्याचे अचानक निधन झाले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबियांनी दिली. ओटीटीवर गाजलेली सर्वाधिक लोकप्रिय सिरिज ब्रेकिंग बॅडमध्ये त्यांची प्रमुख भुमिका होती. त्यांच्या निधनानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. माईक बेटाये यांचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले आहे. समोर…

Read More