Headlines

‘तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल तर…; इस्रायल – हमास युद्धात स्वरा भास्करने केलं पॅलेस्टाईनचं समर्थन

[ad_1] Israel-Palestine conflict: इस्रायल (Israel) आणि हमासच्या (Hamas) दहशतवादी गटामध्ये शनिवारी सकाळपासून युद्ध सुरू आहे. युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे सुमारे 1000 लोक मरण पावले आहेत. मृतांमध्ये अमेरिका आणि नेपाळसह इतर देशांतील नागरिकांचाही समावेश आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील रस्त्यांवर मृतांचे खच पडले आहेत. या सगळ्यावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहे. बॉलिवुड कलाकारांनीही या हिंसाचारावर भाष्य केलं आहे….

Read More

‘लहान मुलांना मारून…’; इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान शाहरुख खानची पोस्ट होतेय व्हायरल

[ad_1] Israel-Palestine conflict: गाझा पट्टीतील (gaza strip) हमास दहशतवादी गटाने  (Hamas attack on Israel) गेल्या आठवड्यात इस्रायलवर अचानक रॉकेट हल्ला करुन खळबळ उडवून दिली आहे. हमासने इस्रायलवर तब्बल पाच हजार रॉकेट डागल्याचे म्हटलं जात आहे. अशातच इस्रायलनेही पॅलेस्टाईनला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या संघर्षांमुळे दोन्ही बाजूकडील 1000 पेक्षा जास्त नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अद्यापही…

Read More