Headlines

‘तुझी काय लायकी आहे’, इस्रायलवरुन ट्रोल करणाऱ्याला जावेद अख्तर यांनी दिलं सडेतोड उत्तर

[ad_1] बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. गाझामधील असहाय्य नागरिकांवर सतत बॉम्बचा वर्षाव करण्याचा जावेद अख्तर यांनी विरोध केला असून, एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. पण यावरुन काही युजर्सनी त्यांच्यावर टीका केली आहे. इस्रायलवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही काही पोस्ट का केली नव्हती? अशी विचारणा काही युजर्सनी त्यांना केली…

Read More

‘तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल तर…; इस्रायल – हमास युद्धात स्वरा भास्करने केलं पॅलेस्टाईनचं समर्थन

[ad_1] Israel-Palestine conflict: इस्रायल (Israel) आणि हमासच्या (Hamas) दहशतवादी गटामध्ये शनिवारी सकाळपासून युद्ध सुरू आहे. युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे सुमारे 1000 लोक मरण पावले आहेत. मृतांमध्ये अमेरिका आणि नेपाळसह इतर देशांतील नागरिकांचाही समावेश आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील रस्त्यांवर मृतांचे खच पडले आहेत. या सगळ्यावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहे. बॉलिवुड कलाकारांनीही या हिंसाचारावर भाष्य केलं आहे….

Read More