Headlines

‘एकटेपणा जाणवत होता आणि रडायची…’, प्रेग्नंसीनंतरच्या काळात इशिता दत्तानं केला नैराश्याचा सामना

[ad_1] Ishita Dutta on postpartum : अभिनेत्री इशिता दत्ता काही दिवसांपूर्वीच आई झाली. प्रत्येक महिलेच्या आयुष्याला मातृत्व पूर्ण करतं असं म्हटलं जातं. पण प्रसूतीनंतर चार आठवड्यांनंतर तिला नैराश्याचा सामना करावा लागल्याचे तिने  नुकतेच उघड केले आहे. या काळात तिला अनेकदा एकटं वाटायचं आणि रडायची इच्छा व्हायची असं तिने सांगितलं आहे. इशिता दत्तानं एक व्हिडिओ शेअर…

Read More