Headlines

कधी मोलकरीण तर कधी वेश्या…; आईला मिळणाऱ्या भूमिकांवरून संतापली अभिनेत्रीची मुलगी

[ad_1] Ishita Arjun : बॉलिवूड इंडस्ट्रीवर भेदभावाचे आरोप होतंच असतात. आरोप-प्रत्यारोप  या इंडस्ट्रीसाठी काही नवीन नाही . असेच काही वाद-विवाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि यावेळी हे आरोप केले आहेत प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री इला अरुण यांची मुलगी इशिता अरुण हिने, इशिताने  भेदभावाचा हे आरोप बॉलिवूड इंडस्ट्रीवर केले आहेत.  इशिताने सांगितले की, बॉलिवूडने नेहमीच…

Read More