Headlines

कपडे घालूनच इंटिमेट सीन देईन, लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याची अजब मागणी

[ad_1] Hollywood Intimate Scene: इंटिमेट सीनची जोड असणाऱ्या बऱ्याच कलाकृती चर्चेत राहिल्या. सध्याच्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही अशा प्रकारच्या दृश्यांचा भरणा पाहायला मिळतो. आता इंटिमेट सीन, किंवा काही प्रणयदृश्यांबद्दल आणखी वेगळं सांगण्याची गरज नाही.  कथानकाची गरज पाहता अशा प्रकारच्या दृश्यांना दिग्दर्शकाकडून प्राधान्य देण्यात येतं. किंबहुना काही अभिनेत्री चित्रपटामुळे नव्हे, तर त्यांच्या इंटिमेट सीनमुळं चर्चेत येतात….

Read More