Headlines

कपडे घालूनच इंटिमेट सीन देईन, लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याची अजब मागणी

[ad_1] Hollywood Intimate Scene: इंटिमेट सीनची जोड असणाऱ्या बऱ्याच कलाकृती चर्चेत राहिल्या. सध्याच्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही अशा प्रकारच्या दृश्यांचा भरणा पाहायला मिळतो. आता इंटिमेट सीन, किंवा काही प्रणयदृश्यांबद्दल आणखी वेगळं सांगण्याची गरज नाही.  कथानकाची गरज पाहता अशा प्रकारच्या दृश्यांना दिग्दर्शकाकडून प्राधान्य देण्यात येतं. किंबहुना काही अभिनेत्री चित्रपटामुळे नव्हे, तर त्यांच्या इंटिमेट सीनमुळं चर्चेत येतात….

Read More

दूधविक्रेत्याच्या मुलीच्या प्रेमात पडला मुस्लिम ब्राह्मण इरफान; पुढे जे झालं त्याची अपेक्षाच नव्हती

[ad_1] मुंबई : Irrfan Khan First Love : काही कलाकार त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसतात, तर काही कलाकार हे अभिनयासोबतच त्याच्या व्यक्तीमत्त्वानंही रसिक मायबापाच्या मनात घर करतात. अभिनेता इरफान खान, हासुद्धा अशाच कलाकारांपैकी एक. (Bollywood Actor irrfan khan ) फार कमी वयातच इरफाननं जगाचा निरोप घेतला. पण, तो आजही प्रेक्षकांच्या…

Read More