Headlines

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी Delhi Capitals ला मोठा झटका

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) सर्व संघ सज्ज आहेत. सर्व टीम आपल्या कॅम्पमध्ये आपल्या सलामीच्या सामन्याच्या दृष्टीने जोरदार तयारी करत आहेत. दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) आतापर्यंत एकूण 14 मोसमांमध्ये एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे दिल्ली या वेळेस शानदार कामगिरी करत पहिल्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र याआधीच दिल्ली कॅपिट्ल्सला…

Read More

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात हा रेकॉर्ड ब्रेक फक्त धोनीच करु शकतो

[ad_1] मुंबई : आयपीएल च्या 15 व्या मोसमाची सुरुवात (IPL 2022) 26 मार्चपासून  होत आहे. या हंगामात 10 संघ सहभागी होणार आहेत. या मोसमात अनेक युवा खेळाडू मैदानावर दिसणार आहेत, तर अनेक खेळाडू खूप अनुभवी देखील आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) आहे. यावेळी धोनीला एक मोठा विक्रम करण्याची…

Read More

IPL 2022 | आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन कोण?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) सुरुवात 26 मार्चपासून होतय. या हंगामातील सलामीची सामना हा 26 मार्चला खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना हा गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)  विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या वेळेस एकूण 10 संघ ट्रॉफीसाठी आमनेसामने भिडणार आहेत. तर सर्वांच्या…

Read More

सर जडेजामुळे ऑलराउंडर टीम इंडियामध्ये संधी मिळेना; करिअर धोक्यात

[ad_1] मुंबई : टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटची सूत्र रोहित शर्माच्या हाती आल्यानंतर संघात अनेक बदल झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. रोहित शर्माने अनेक नव्या खेळाडूंनाही संधी दिली. त्याच सोबत जडेजा फुल फॉर्ममध्ये परतल्याचा फायदा टीम इंडियाला झाला.  रविंद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्ध एका डावात 175 धावांची खेळी केली. शिवाय कसोटी सीरिजमध्ये…

Read More

IPL 2022 | आयपीएलमुळे ‘सख्खे भाऊ पक्के वैरी’, कोण आहेत ते दोघे?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022)  सुरुवात 26 मार्चपासून होतेय. या 15 व्या मोसमात एकूण 10 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. या संघांमध्ये एकूण 70 साखळी सामने पार पडणार आहेत. या 15 व्या मोसमासाठी मेगा ऑक्शन पार पडलं. यामध्ये अनेक खेळाडूंची अदलाबदल झाली आहे. आयपीएलमध्ये या वेळेस 2 सख्खे भाऊ हे आता आमनेसामने…

Read More

IPL 2022 | Delhi Capitals मध्ये लवकरच घातक गोलंदाजाची एन्ट्री

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022) दिल्ली कॅपिट्ल्ससाठी (Delhi Capitals) गूड न्यूज मिळाली आहे. आयपीएल सुरु होण्याआधी 26 परदेशी खेळाडू स्पर्धेच्या पहिल्या आठड्यात खेळताना दिसणार नाहीत, अशी चर्चा सुरु होती. मात्र आता या खेळाडूंची संख्या कमी होणार आहे. यामुळे सर्वाधिक फायदा हा दिल्ली टीमला होणार आहे, कारण त्यांच्या गोटात एका घातक गोलंदाजाची…

Read More

IPL 2022 | CSK ला पाचव्यांदा चॅम्पियन करण्यासाठी कॅप्टन कूल धोनीचा असा आहे प्लॅन

[ad_1] मुंबई : चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी टीमपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra singh Dhoni) नेतृत्वाखाली CSK 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलंय. धोनीची गणना जगातील दिग्गज कर्णधारांमध्ये केली जाते. आयपीएल 2022 मध्येही चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. याची तीन मोठी कारणे आहेत. (ipl 2022 csk chennai super kings…

Read More

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात हे 3 स्टार खेळाडू खेळणार नाहीत, का?

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. एका बाजूला या 15 व्या मोसमाबाबत क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या इतिहासात 3 घातक खेळाडू पहिल्यांदाच खेळणार नाहीत.  त्यामुळे या 15 व्या हंगामात…

Read More

IPL 2022: हार्दिक पंड्याला तरच IPL खेळता येणार, BCCI ची कडक सूचना

[ad_1] IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या आधी गुजरात टाइटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) बंगळुरुला पोहोचला आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) येथे त्याला आपली फिटनेस टेस्ट पास करायची आहे. BCCI च्या करारानुसार, खेळाडूंना एनसीएमध्ये ही टेस्ट पास करणं अनिवार्य आहे. तरच ते आयपीएलमध्ये भाग घेऊ शकणार आहेत. असं देखील कळतं आहे…

Read More

Pravin Tambe | “माझ्या संपूर्ण यशामागे….”, पाहा प्रवीण तांबेने कोणाला दिलं श्रेय

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) हॅट्रिक घेणारा फिरकीपटू प्रवीण तांबेच्या (Pravin Tambe) जीवनावर आधारित ‘कौण प्रवीण तांबे’ (kaun pravin tambe) हा सिनेमा 1 एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा प्रवीण तांबेच्या भूमिकेत असणार आहे. जयप्रद देसाई (Jaiprad Desai) यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु…

Read More