IPL 2022 : 2.40 कोटींच्या खेळाडूचा कारनामा, थेट बॉलच गायब
[ad_1] मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या हंगामात चौकार आणि षटकारांची बरसात चाहत्यांना पाहायला मिळाली. राजस्थान विरुद्ध बंगळुरू झालेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालने चांगली कामगिरी केली. युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने 103 मीटर लांब सिक्स ठोकला. हा बॉल स्टेडियम बाहेर गेला. तो बॉल शोधताना हैराण झाले. खेळ थांबू नये म्हणून अंपायरने दुसरा बॉल…