Headlines

IPL 2022 : गावस्कर आणि शास्त्रींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

[ad_1] IPL 2022 : आयपीएलमधून भारताला नवे कर्णधार मिळतील, असे रवी शास्त्री म्हणाले होते. तर सुनील गावस्कर म्हणाले होते की, जडेजा चेन्नईचा नवा कर्णधार होऊ शकतो. त्यानंतर आज चेन्नई सुपर किंग्जने अधिकृतपणे जडेजाला संघाचा कर्णधार बनवण्याची घोषणा केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने IPL 2022 सुरू होण्याच्या दोन दिवस आधी जडेजाला ( Ravindra Jadeja) संघाचा नवा कर्णधार…

Read More