Headlines

IPL ऑक्शनमध्ये शाहरुखने तोंड दाखवणं टाळलं, पण अखेर ते कारण समोर आलंच…

[ad_1] मुंबई : बॉलीवूडचा किंग खान दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेचा विषय ठरतो. शेवटचा शाहरुख दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी दिसला. यावेळी देखील शाहरुख बराच चर्चेत होता. त्यानंतर यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये शाहरुख दिसला नाही, वडिलांच्या जागी आर्यन खान आणि सुहाना खान यांनी ऑक्शनमध्ये हजेरी लावली होती. शाहरुख गैरहजर का होता याबाबत अनेक तर्क…

Read More